Mumbai | दादर भाजी मार्केटमध्ये नागरिकांची मोठी गर्दी, कोरोना नियमांचं उल्लंघन
दादर भाजी मार्केटमध्ये नागरिकांची मोठी गर्दी, कोरोना नियमांचं उल्लंघन. गेल्या काही दिवसांत मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे शहरातील बहुतांश निर्बंध शिथील करण्यात आले आहेत.
दादर भाजी मार्केटमध्ये नागरिकांची मोठी गर्दी, कोरोना नियमांचं उल्लंघन. गेल्या काही दिवसांत मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे शहरातील बहुतांश निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना लोकल ट्रेनने प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र, निर्बंध शिथील झाल्यानंतर लोक सार्वजनिक ठिकाणी मोठ्याप्रमाणावर गर्दी करताना दिसत आहेत.