Special Report | आमदार अशोक पवार अजित पवारांचंही ऐकत नाही का ?

| Updated on: Jan 06, 2022 | 10:46 PM

अजित पवारांचंही राष्ट्रवादीचे आमदार ऐकत नाहीत का ?, असा प्रश्न पडतोय. त्याचं कारण म्हणजे खुद्द अजित पवारांनी 50 पेक्षा अधिक लोक असल्यास त्या कार्यक्रमाला जाणार नाही असं म्हटलं, पण राष्ट्रवादीचेच आमदार अजित पवारांच्या आवाहनाकडे दुर्लक्ष करत असल्याचे पहायला मिळत आहे.

मुंबई : अजित पवारांचंही राष्ट्रवादीचे आमदार ऐकत नाहीत का ?, असा प्रश्न पडतोय. त्याचं कारण म्हणजे खुद्द अजित पवारांनी 50 पेक्षा अधिक लोक असल्यास त्या कार्यक्रमाला जाणार नाही असं म्हटलं, पण राष्ट्रवादीचेच आमदार अजित पवारांच्या आवाहनाकडे दुर्लक्ष करतायेत. राष्ट्रवादीचे आमदार अशोक पवारांनी कोरोनाच्या नियमांचा फज्जा उडवत, घोड्यावरुन मिरवणूक काढल्याचे पहायला मिळाले.

मुंबईकरांसाठी चिंताजनक बातमी, दिवसभरात 20,181 नवे Corona रुग्ण, 4 जणांचा मृत्यू
Special Report | Mumbai कोरोनाचे Hotspot ?