Vasai-Virar Vaccination | वसई-विरारमध्ये लसीकरणासाठी गर्दी, विवा कॉलेज केंद्रावर नागरिकांचा गोंधळ
मुंबईतील वसई-विरारमध्ये लसीकरणासाठी प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. याठिकाणी नागरिकांनी सकाळी 4 पासून रांगा लावल्या होत्या. आता लसीकरण होत नसल्यानं विवा कॉलेज केंद्रावर नागरिकांनी गोंधळ घातला आहे.