Pune | पुणेकरांची गटारी जोरात, सकाळपासून मटण, चिकनच्या दुकानाबाहेर नागरिकांच्या रांगा

| Updated on: Aug 08, 2021 | 10:05 AM

गटारी अमावस्या च्या मुहूर्तावर पुणेकरांनी सकाळपासूनच मटण आणि चिकनच्या दुकानाबाहेर रांगा लावल्यात. गटारी अमावस्या झाल्यानंतर सुरू होणाऱ्या श्रावण महिन्यात अनेक जण मांसाहार वर्ज्य करतात.

Pune | गटारी अमावस्या च्या मुहूर्तावर पुणेकरांनी सकाळपासूनच मटण आणि चिकनच्या दुकानाबाहेर रांगा लावल्यात. गटारी अमावस्या झाल्यानंतर सुरू होणाऱ्या श्रावण महिन्यात अनेक जण मांसाहार वर्ज्य करतात. त्यामुळे आज मांसाहार प्रेमींनी सकाळपासूनच मटण आणि चिकन च्या दुकानाबाहेर रांगा लावल्यात. कोरोनामुळे निर्बंध असल्याने दुकानांच्या वेळा कमी आहेत. त्यामुळे लवकर मटण, चिकन मिळावं यासाठी लोक गर्दी करतायेत. अनेकांनी आखाड पार्टीचेही आयोजन गटारीच्या निमित्ताने करण्यात आले आहे. | Crowd in Pune outside Mutton Chicken shops

TV9 Vishesh | 70 आणि 80 चे दशक गाजवणारे महान अभिनेते, कॉमेडीचे सम्राट दादा कोंडके
Breaking | कुर्ला-टिळकनगर दरम्यान रेल्वेत बिघाड; हार्बर लाईनवरील वाहतूक विस्कळीत