VIDEO : Ratnagiri | लॉकडाऊनच्या घोषणेमुळे नागरिकांची खरेदीसाठी बाजारपेठेत तोबा गर्दी

VIDEO : Ratnagiri | लॉकडाऊनच्या घोषणेमुळे नागरिकांची खरेदीसाठी बाजारपेठेत तोबा गर्दी

| Updated on: Jun 02, 2021 | 12:30 PM

रत्नागिरी शहरात कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे उद्यापासून कडक लाॅकडाऊन लावण्यात येत आहे. त्यासाठी नागरिकांनी खरेदी करण्यासाठी बाजार पेठेत मोठी गर्दी केली आहे.

Published on: Jun 02, 2021 12:29 PM
VIDEO : TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 11 AM | 2 June 2021
VIDEO : Headline | 12 PM | सीबीएसईची 12वीची परीक्षा रद्द