Cruise Drug Case | एक पत्र माझ्याही व्हॉट्सअॅपवर आलंय, NCB डेप्युटी डायरेक्टर अशोक जैन यांची माहिती

| Updated on: Oct 26, 2021 | 11:55 AM

एनसीबीच्याच एका अधिकाऱ्याने निनावी पत्रं दिलं आहे. त्यात समीर वानखेडेंच्या एकूण 26 फ्रॉड केसेसचा उल्लेख आहे, असा दावा मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. त्यानंतर आता माझ्याही व्हॉट्सअॅपवर एक पत्र आलंय, यासंदर्भात आम्ही योग्य ती पावलं उचलून कार्यवाही करु, असं NCB डेप्युटी डायरेक्टर अशोक जैन यांनी माहिती दिली आहे.

Nawab Malik PC | वानखेडे, मल्होत्रांना ड्रग्जच्या खोट्या केसेस बनवण्याचे आदेश, मलिकांची 37 मिनिटांची खळबळजनक पत्रकार परिषद
Pune | डिझेलच्या वाढत्या किंमतीचा परिणाम, एसटीच्या तिकीट दरांमध्ये वाढ