Sanjay Raut | दादरा नगर हवेली अजूनही पारतंत्र्यात आहे – संजय राऊत

| Updated on: Oct 16, 2021 | 3:35 PM

दादरा नगर हवेली लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक लागली आहे. कलाबेन डेलकर यांना शिवसेनेकडून उमेदवारी घोषित करण्यात आलीय. यानिमित्तानं शिवसेना खासदार संजय राऊत आज दादरा नगर हवेलीत आहेत. यावेळी ते म्हणालेत की, दादरा नगर हवेली अजूनही पारतंत्र्यात आहे. 

Breaking | सायन परिसरातील उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद, इस्टर्न एक्सप्रेस-वे वरील वाहतूक खोळंबली
4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 3 PM | 16 October 2021