Dahihandi: गॅझेट फ्री दहीहंडी! मैदानी खेळाचं महत्त्व पटवून देण्यासाठी अनोखी संकल्पना

| Updated on: Aug 19, 2022 | 2:45 PM

छोटेसे कृष्णा आणि राधा मस्त सजून या उत्साहात सहभागी झालेले दिसून येतायत. आजकाल मैदानी खेळांचं प्रमाण कमी झालंय. विद्यार्थ्यांना मैदानी खेळाचं महत्त्व कळावं यासाठी ही संकल्पना राबविण्यात आली.

तब्बल दोन वर्षानंतर राज्यभरात दहीहंडीचा (Dahihandi Utsav) उत्साह पाहायला मिळतोय. शाळेत सुद्धा दहीहंडीची धामधूम पाहायला मिळतीये. दरम्यान पुण्यातील न्यू इंग्लिश स्कुलमध्ये गॅझेट फ्री दहीहंडीचे आयोजन करण्यात आलंय. मैदानी खेळांबाबत जनजागृती करण्यासाठी ही दही हंडी फुटबॉल (Football), क्रिकेटचं साहित्य अशा मैदानी खेळांनी सजविण्यात आली होती. छोटेसे कृष्णा (Krushna) आणि राधा मस्त सजून या उत्साहात सहभागी झालेले दिसून येतायत. आजकाल मैदानी खेळांचं प्रमाण कमी झालंय. विद्यार्थ्यांना मैदानी खेळाचं महत्त्व कळावं यासाठी ही संकल्पना राबविण्यात आली.

 

 

Published on: Aug 19, 2022 02:43 PM
Jambli Naka परिसरात MP Rajan Vichare यांची दहीहंडी – tv9
बोरीवलीत चार मजली इमारत कोसळल्याचा व्हिडीओ समोर