आज बालहक्क दिन! मुंबईतल्या प्रमुख वास्तू का सजवल्यात निळ्या रंगात? जाणून घ्या
२० नोव्हेंबरला बालहक्क दिवस साजरा केला जातो. ० ते १८ वयवर्षे असणाऱ्या बालकांचे हक्क काय आहेत? त्याविषयीची जागरूकता आणि माहिती सगळ्यांपर्यंत पोहचावी यासाठी हा दिवस साजरा केला जातो. बालन्याय अधिनियमानुसार बालकांना म्हणजेच ० ते १८ वयवर्षे असणाऱ्या मुलांना ४ हक्क देण्यात आलेत. हे हक्क खूप महत्त्वाचे आहेत. यात जगण्याचा अधिकार, विकासाचा अधिकार, सुरक्षिततेचा अधिकार आणि सहभागाचा अधिकार याचा समावेश होतो.
- Rachana Bhondave
- Updated on: Nov 20, 2023
- 1:36 pm
Dr. B. R. Ambedkar quotes in marathi | “माणूस हा धर्मासाठी नसतोच…” असं म्हणणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर धर्म आणि शिक्षणाबद्दल काय म्हणायचे वाचा
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय, या तत्त्वांवर आधारलेली जातीव्यवस्थेच्या विरोधी चळवळ सुरू केली. त्यानंतर आंबेडकरी विचारांवर आधारित ज्या चळवळी पुढे आल्या त्यांना आंबेडकरी चळवळ किंवा आंबेडकरवादी चळवळ म्हणतात. यात परिवर्तन आणि क्रांती घडवणारे विचार होते. बाबासाहेब आंबेडकर कुठलाही सल्ला देत असताना, कुठलाही विचार मांडत असताना शिक्षणावर फार जोर द्यायचे.
- Rachana Bhondave
- Updated on: Nov 20, 2023
- 11:57 am
काजोल म्हणतेय “Happy Men’s Day!”
काजोल म्हणतेय "Happy Men's Day!" | kajol wishing everyone happy mens day postes pictures
- Rachana Bhondave
- Updated on: Nov 19, 2023
- 11:49 pm
तुम्ही आम्हीच काय क्रिकेटर्स सुद्धा रडले! फोटो व्हायरल
तुम्ही आम्हीच काय क्रिकेटर्स सुद्धा रडले! फोटो व्हायरल | world cup 2023 india vs australia match these are the viral photos of cricket players
- Rachana Bhondave
- Updated on: Nov 19, 2023
- 11:37 pm
वजन कमी करण्यासाठी हा आहार घेत आहात का? जाणून घ्या ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी
खराब आहार आणि जीवनशैलीमुळे बहुतांश लोक लठ्ठ होत आहेत. अशावेळी लोक जिम जॉइन करून इंटेन्स वर्कआउट करतात. पण अनेकदा लोकांना अपेक्षित परिणाम मिळत नाही. आजकाल लोक डायटिंग ट्रेंड जास्त फॉलो करत आहेत. लोक त्यांचे वजन कमी करण्यासाठी कमी कॅलरीयुक्त आहार देखील घेत आहेत.
- Rachana Bhondave
- Updated on: Nov 19, 2023
- 11:17 pm
नाश्त्यात ‘हे’ पदार्थ चुकूनही खाऊ नयेत, होईल मोठं नुकसान!
सकाळी उठल्यानंतर सकारात्मक सुरुवात व्हावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. यासाठी लोक आधी चहा पितात. जेणेकरून त्यांना फ्रेश वाटेल. चांगला नाश्ता केल्याने ऊर्जा मिळते आणि दिवसही मग छान जातो. ब्रेकफास्टमध्ये चांगले ऑप्शन्स असतील तर आरोग्यासाठी ते कधीही उत्तम! काय पदार्थ नाश्त्यात अजिबातच खाऊ नयेत ते बघुयात...
- Rachana Bhondave
- Updated on: Nov 19, 2023
- 11:04 pm
तुमच्या ड्रीम वेडिंगसाठी भारतातील ‘ही’ ठिकाणे आहेत परफेक्ट! जाणून घ्या किती खर्च येईल
डेस्टिनेशन वेडिंग प्रत्येकालाच करायची इच्छा असते. आजकाल तर ती फॅशन आहे. पण डेस्टिनेशन वेडिंग ऐकताच आपल्याला वाटतं खूप खर्च होणार. पण खरं तर तुम्हाला यासाठी तुमच्या बजेटमध्ये आणि भारतातच अनेक ऑप्शन्स मिळू शकतात. बघुयात तुम्ही कोणते डेस्टिनेशन लग्नासाठी निवडू शकता.
- Rachana Bhondave
- Updated on: Nov 19, 2023
- 10:25 pm
एकटेपणामुळे होऊ शकता डिप्रेशनचे शिकार! तुम्हाला तुमच्यात ही लक्षणे दिसतायत का?
एकटेपणा काय असतो. माणूस एकटा राहून डिप्रेशनचा शिकार होऊ शकतो. कसा? त्याची काही लक्षणं आहेत ती लक्षणं आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. WHO च्या एका रिपोर्टनुसार चार मधील एक वयस्कर माणूस एकटेपणाचे शिकार होतायत. बाकी तरुणांमध्ये कामात व्यस्त असल्यामुळे, स्पर्धेच्या युगात असल्यामुळे एकटेपणा आढळू शकतो. या एकटेपणात माणूस डिप्रेशनचा शिकार होतो त्यामुळे वेळीच याची लक्षणे ओळखायला हवीत. काय आहेत लक्षणे बघुयात...
- Rachana Bhondave
- Updated on: Nov 19, 2023
- 9:50 pm
Optical Illusion | या चित्रात शोधून दाखवा हरीण! 5 सेकंदात उत्तर सापडलं तर तुम्हीच हुशार
कधी आपल्याला यात लपलेला एखादा अंक शोधायचा असतो, कधी शब्द, कधी पक्षी तर कधी प्राणी. दरवेळी या चित्रांमध्ये एक नवं चॅलेंज असतं. ऑप्टिकल इल्युजन म्हणजेच ऑप्टिकल भ्रम. जर तुमचं निरीक्षण चांगलं असेल तर तुम्ही नक्कीच अशा पद्धतीची कोडी पटकन सोडवू शकता.
- Rachana Bhondave
- Updated on: Nov 19, 2023
- 8:28 pm
Fashion Tips | वेडिंग सीजनसाठी तुम्ही ऋतिक रोशनच्या गर्लफ्रेंडकडून घेऊ शकता टिप्स, पहा फोटो!
ब्रोकेड फॅब्रिकमधील लाँग स्कर्ट आणि अफगाणी स्टाईल स्लीव्ह टॉपमध्ये सबा आझादचा हा लूक जबरदस्त दिसतोय. हा ड्रेस तुमच्या कधी नजरेत आलाय का? नसेल आला तरी तुम्ही एखाद्या चांगल्या कापडाने हा ड्रेस अगदी असाच्या असा शिवून घेऊ शकता. एखादा लोकल टेलर बघा आणि त्याला हा फोटो दाखवा, कमी पैशात तुम्हाला हा ड्रेस शिवून मिळेल.
- Rachana Bhondave
- Updated on: Nov 19, 2023
- 7:33 pm
World Cup 2023 च्या मुहूर्तावर व्हायरल होतोय एक खूप जुना व्हिडीओ, सचिन तेंडुलकर म्हणतो…
टीम इंडिया वर्ल्ड कपच्या फायनल मध्ये पोहचलीये. ही फायनलची मॅच अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळली जाणारे. आता फायनलची मॅच म्हणजे देशभरात उत्साहाचं वातावरण आहे. भारतात सणवार आणि क्रिकेटची मॅच खूप धडाकेबाज पद्धतीने साजरे केले जातात.
- Rachana Bhondave
- Updated on: Nov 19, 2023
- 6:28 pm
कतरिना आणि विकीची पटाखा दिवाळी!
कतरिना आणि विकीची पटाखा दिवाळी! | vicky kaushal and katrina kaif diwali photos goes viral on the internet
- Rachana Bhondave
- Updated on: Nov 13, 2023
- 9:41 pm