Pune | माजी नगरसेवकाच्या कुटुंबातील विवाह सोहळ्यात दत्तात्रय भरणेंनी लुटला डान्सचा आनंद
माजी नगरसेवक ईश्वर पलंगे यांच्या कुटुंबातील विवाह सोहळ्यात त्तात्रय भरणे यांनीही डान्सचा आनंद लुटला.
पुणे : इंदापूर येथील माजी नगरसेवक ईश्वर पलंगे यांच्या कुटुंबातील विवाह सोहळ्यात लग्नातील तरुण मंडळींनी अक्षरशः राज्याचे राज्यमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांना उचलून घेत डान्स केला. यावेळी दत्तात्रय भरणे यांनीही डान्सचा आनंद लुटला.