मंत्री बाळासाहेब पाटलांचा तिकीट कापल्याचा किस्सा अजितदादांनी सांगितला!
सहकार आणि पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांचं तिकीट राष्ट्रवादीने कापलं होतं. ते का कापलं होतं, याचं उत्तर आजपर्यंत अनेकांना माहिती नव्हतं, पण आज बारामतीमधल्या एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्री बाळासाहेब पाटलांचा तिकीट कापल्याचा किस्सा भरसभेत सांगितला.
सहकार आणि पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांचं तिकीट राष्ट्रवादीने कापलं होतं. ते का कापलं होतं, याचं उत्तर आजपर्यंत अनेकांना माहिती नव्हतं, पण आज बारामतीमधल्या एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्री बाळासाहेब पाटलांचा तिकीट कापल्याचा किस्सा भरसभेत सांगितला. नंतर ते कसे 40 हजार मतांनी निवडून आणले, हे देखील अजितदादांनी सांगितलं.