बैलगाडा शर्यत पाहाण्यासाठी आला, बैलांचा धक्का लागून मृत्यू झाला

| Updated on: Mar 21, 2022 | 9:50 AM

कर्जत तालुक्यातील उक्रुळमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी आलेल्या एका दर्शकाचा बैलांचा धक्का लागून मृत्यू झाला आहे. दौलत देशमुख असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

कर्जत तालुक्यातील उक्रुळमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी आलेल्या एका दर्शकाचा बैलांचा धक्का लागून मृत्यू झाला आहे. दौलत देशमुख असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. दौलत देशमुख हे उक्रुळमध्ये बैलगाड शर्यत पाहण्यासाठी आले होते. मात्र याचदरम्यान बैलगाडा शर्यतीमध्ये सहभागी झालेल्या बैलांचा त्यांना धक्का लागला, ते जमीनीवर पडले. देशमुख या घटनेत गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

Published on: Mar 21, 2022 09:48 AM
राज्यभरात शिवजयंतीचा उत्साह, अमित ठाकरे शिवनेरीवर दाखल
राज्यभरात शिवजयंतीचा उत्साह