Video | लोकल सुरु करण्याचा निर्णय घेण्यासाठी उशीर झाला : चंद्रकांत पाटील

| Updated on: Aug 08, 2021 | 9:45 PM

कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना  येत्या 15 ऑगस्टपासून लोकमधून प्रवास करता येणार आहे. त्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. मात्र, निर्णय घेण्यास उशीर झाला आहे, असं भाजपनं म्हटलंय.

मुंबई : कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना  येत्या 15 ऑगस्टपासून लोकमधून प्रवास करता येणार आहे. त्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. त्यांच्या या घोषणेचं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्वागत केलं असून हा निर्णय घेण्यास उशीर झाला आहे, असं त्यांनी म्हटलंय. राज्य सरकारने लोकल प्रवासाबाबत निर्णय घेतल्यानंतर भापजने ही प्रतिक्रिया दिली.

Video | 15 ऑगस्टपासून मुंबईकरांना लोकलचा प्रवास करता येणार, पण अटी लागू : मुख्यमंत्री
Uddhav Thackeray Live | महापुरात जीवितहानी रोखण्यात यश आलं : उद्धव ठाकरे