Borivali Rain | बोरीवलीमध्ये पावसाच्या पाण्यात वाहत हरिण मानवी वस्तीत
मुंबईत पावसानं चांगलीच हजेरी लावली. बोरीवली परिसरातील संजय गांधी नॅशनल पार्कमधील एक हरिण पावसाच्या पाण्यात वाहत मानवी वस्तीत आलं होतं.
मुंबईत पावसानं चांगलीच हजेरी लावली. बोरीवली परिसरातील संजय गांधी नॅशनल पार्कमधील एक हरिण पावसाच्या पाण्यात वाहत मानवी वस्तीत आलं होतं. पावसामुळे ते भरकटून वस्तीत आलं.
Published on: Jul 18, 2021 03:58 PM