संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना कोरोनाची लागण
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. ते होम क्वारंटाइनमध्ये आहेत. त्यांना कोरोनाची सौम्य लक्षण आहेत.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. ते होम क्वारंटाइनमध्ये आहेत. त्यांना कोरोनाची सौम्य लक्षण आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्याने ते घरीच उपचार घेत आहेत.