VIDEO : संत तुकाराम महाराजांचा 374वा बीज सोहळा, देहूमधील सोहळ्याची खास दृष्य

| Updated on: Mar 20, 2022 | 12:49 PM

संत तुकाराम महाराज संस्थान देहू येथे 374 व्या बीज सोहळ्यानिमित्त देऊ संस्थानकडून संपूर्ण मंदिर परिसरात आकर्षक सजावट करण्यात आली आहे. यावेळी आकर्षक फुलांची सजावट आणि विद्युत रोषणाईने हजारो भाविक भक्तांचे डोळे दिपून जातायेत.

पुणे :  संत तुकाराम महाराज (Sant Tukaram Maharaj)संस्थान देहू (Dehu) येथे 374 व्या बीज सोहळ्यानिमित्त देऊ संस्थानकडून संपूर्ण मंदिर परिसरात आकर्षक सजावट करण्यात आली आहे. यावेळी आकर्षक फुलांची सजावट आणि विद्युत रोषणाईने (lighting) हजारो भाविक भक्तांचे डोळे दिपून जातायेत. हरिनामाचा गजर आणि तुकोबांच्या भेटीस असलेल्या नांदूरकीच वटवृक्ष सजावटीची विहंगम दृष्ये खास tv9 च्या प्रेक्षकांसाठी आहे.

Published on: Mar 20, 2022 12:48 PM
VIDEO : Navneet Rana यांना पुष्पा डॉयलॉगची भुरळ, व्हिडिओ व्हायरल
Video : भाजपचं हिंदुत्व केवळ राजकारणासाठी- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे