Breaking | दिल्लीत भाजप नेत्यांची महत्त्वाची बैठक, चंद्रकांत पाटील, राम शिंदे, विनोद तावडे उपस्थित

| Updated on: Aug 09, 2021 | 9:54 PM

रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या निवासस्थानी भाजप नेते, खासदार आणि केंद्रीय मंत्र्यांची महत्वाची बैठक सुरु झालीय. या बैठकीला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे, चंद्रकांत पाटील, विनोद तावडे, निरंजन डावखरे, राधाकृष्ण विखे-पाटील, राम शिंदे, मनोज कोटक, संजय कुटे, जयकुमार रावळ यांच्यासह राज्यातील भाजपचे महत्वाचे नेते आणि खासदार उपस्थित आहेत.

रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या निवासस्थानी भाजप नेते, खासदार आणि केंद्रीय मंत्र्यांची महत्वाची बैठक सुरु झालीय. या बैठकीला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे, चंद्रकांत पाटील, विनोद तावडे, निरंजन डावखरे, राधाकृष्ण विखे-पाटील, राम शिंदे, मनोज कोटक, संजय कुटे, जयकुमार रावळ यांच्यासह राज्यातील भाजपचे महत्वाचे नेते आणि खासदार उपस्थित आहेत. या बैठकीत आगामी महापालिका निवडणुका, संघटनात्मक बदल, महाराष्ट्रातील राजकीय स्थिती या विषयांवर या बैठकीत चर्चेची शक्यता वर्तवली जात आहे.

Published on: Aug 09, 2021 09:54 PM
Special Report | पत्रकारांची पंढरी असलेल्या पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटच्या स्थलांतराचा घाट
Special Report | कुवैतमध्ये भीषण अग्नितांडव, उपग्रहांनी टिपले काळ्या ढगांचे फोटो