Delhi | दिल्लीतील दूतावासाबाहेर सुरक्षतेत वाढ
तालिबानने (Taliban) अफगाणिस्तान (Afghanistan) ताब्यात घेतल्यानंतर मुल्ला अब्दुल गनी बरदार हे देशाचे नवे राष्ट्रपती होण्याची शक्यता आहे. दिल्लीतील दूतावासाबाहेर सुरक्षतेत वाढ करण्यात आली आहे. अफगाणिस्तानात सध्या तणावाचं वातावर आहे.