Rajesh Tope | महाराष्ट्रात ‘डेल्टा प्लस’ च्या रुग्ण संख्येत वाढ; आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती

| Updated on: Aug 09, 2021 | 10:34 AM

राज्यात डेल्टा प्लस रुग्णांची वाढ झाली असून ही संख्या आता राज्यात 21 वरून 45 वर गेल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलीये. यात 27 पुरुष आणि 18 महिलांचा समावेश असल्याचे टोपे यांनी सांगितलंय.  राज्यातील रत्नागिरी, जळगाव, पुणे, ठाणे मुंबई बरोबरच बीड आणि औरंगाबाद मध्ये देखील डेल्टाचा व्हेरियंट आढळल्याची माहिती त्यांनी दिलीये.

राज्यात डेल्टा प्लस रुग्णांची वाढ झाली असून ही संख्या आता राज्यात 21 वरून 45 वर गेल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलीये. यात 27 पुरुष आणि 18 महिलांचा समावेश असल्याचे टोपे यांनी सांगितलंय.  राज्यातील रत्नागिरी, जळगाव, पुणे, ठाणे मुंबई बरोबरच बीड आणि औरंगाबाद मध्ये देखील डेल्टाचा व्हेरियंट आढळल्याची माहिती त्यांनी दिलीये. दरम्यान यामुळे घाबरून न जाण्याचा सल्ला देखील त्यांनी दिलाय.

Pune | पहिला श्रावणी सोमवारनिमित्त मंदिराचे गाभारे सजले, दर्शनासाठी मंदिर भाविकांसाठी बंदच
Pune | कोरोनामुळे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक भीमाशंकर मंदिर बंद, मंदिर परिसरात शुकशुकाट