Delta Variant | डेल्टा व्हॅरिएंट कांजिण्यांच्या विषाणूप्रमाणे, अमेरिकेच्या सीडीसी संस्थेचा अहवाल
डेल्टा व्हॅरिएंट कांजिण्यांच्या विषाणूप्रमाणे, डेल्टाचा प्रसार कांजिण्यांच्या विषाणुंप्रमाणे होत आहे, असा अहवाल अमेरिकेच्या सीडीसी संस्थेने दिलाय. लस घेतलेल्या किंवा न घेतलेल्यांकडूनही प्रसार होऊ शकतो. डेल्टाचा भारतात सापडलेला प्रकार हा गंभीर आहे, असंही या अहवालात सांगण्यात आलं आहे.