सेंट्रल कीवमध्ये रशियन सैनिकांच्या तुकड्या दाखल

| Updated on: Feb 26, 2022 | 11:39 AM

रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या तीन दिवसांपासून युद्ध सुरू आहे. या युद्धात रशियाची सरशी होताना दिसून येत आहे. रशियन सैनिकांनी युक्रेनची राजधानी कीववर ताबा मिळवला असून, सेंट्रल कीवमध्ये रशियाचे सैनिक घुसले आहेत. कीवच्या रस्त्यांवर रशियाचे सैनिक रणगाड्यासह दिसून येत आहेत.

Published on: Feb 26, 2022 11:36 AM
वणीच्या पंचायत समितीला भीषण आग
Russia Ukraine War Live : रशियात फेसबूकवर बंदी