Ajit Pawar | उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामती दौरा
उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज बारामती दौऱ्यावर आहेत. पहाटे सहा वाजल्यापासून अजित पवार यांच्या दौऱ्याला सुरुवात झाली आहे. शहरातील विविध विकासकामांची अजितदादांकडून पाहणी केली जाणार आहे. कामे वेळेत आणि दर्जेदार करण्याच्या सूचना अजित पवारांनी केल्या आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज बारामती दौऱ्यावर आहेत. पहाटे सहा वाजल्यापासून अजित पवार यांच्या दौऱ्याला सुरुवात झाली आहे. शहरातील विविध विकासकामांची अजितदादांकडून पाहणी केली जाणार आहे. कामे वेळेत आणि दर्जेदार करण्याच्या सूचना अजित पवारांनी केल्या आहेत. बारामती बाजार समितीच्या फळे आणि भाजीपाला हाताळणी केंद्राचं भूमीपूजन केलं. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते भूमीपूजन झालं.