Eknath Khadse चं नाव न घेता Ajit Pawar यांचे Devendra Fadanvis यांना चिमटे!
जित पवारांनी हेच नाव न घेता विधानसभेत हसत हसत बोलून दाखवलं आहे. उत्तर महाराष्ट्रातला दुसरा चर्चेतला नेता म्हणजे गिरीश महाजन. गिरीश महाजन एकेकाळी भाजपचे संकमोचक म्हणून ओळखले जायचे. अजित पवारांनी नाव न घेता त्यांच्याकडेही इशारा केला आहे.
मुंबई : ज्यावेळी भाजप आणि शिवसेनेला बहुमत मिळालं. त्यावेळी मुख्यमंत्रिपदाच्या रेसमध्ये उत्तर महाराष्ट्रातून एकनाथ खडसे यांचं नाव चर्चेत होतं. मात्र खडसेंना त्यावेळी डावलून महसूल मंत्रीपद देण्यात आलं. मुख्यमंत्रिपदाची माळ तेव्हा देवेंद्र फडणवीसांच्या गळ्यात पडली. त्यामुळे खडसेंचा चान्स थोडक्यात हुकला. नंतर आरोप झाल्याने खडसेंना मंत्रिमंडळातून बाहेर पडावं लागलं. अजित पवारांनी हेच नाव न घेता विधानसभेत हसत हसत बोलून दाखवलं आहे. उत्तर महाराष्ट्रातला दुसरा चर्चेतला नेता म्हणजे गिरीश महाजन. गिरीश महाजन एकेकाळी भाजपचे संकमोचक म्हणून ओळखले जायचे. अजित पवारांनी नाव न घेता त्यांच्याकडेही इशारा केला आहे.