Nagpur: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा नागपूर विमानतळावर जलवा!

| Updated on: Jul 05, 2022 | 11:53 AM

Devendra Fadanvis Nagpur: आज उपमुख्यमंत्री नागपुरात पोचलेत. नागपूर मध्ये प्रचंड जल्लोष आहे. उपमुख्यमंत्र्यांची मिरवणूक सुद्धा काढली जाणार आहे.

नागपूर : एकनाथ शिंदे- देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सरकारचा नुकताच शपथविधी झाला. तर विधानसभेतील दोन दिवसीय विशेष अधिवेशनात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारनं बहुमतापेक्षा मोठा आकडा गाठून आपलं सरकार मजूबत असल्याचं दाखवून दिलंय. दरम्यान, काल राज्याचे मुख्यमंत्री (Chief Minister) एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री बनल्यानंतर प्रथमच ठाण्यातील त्यांच्या घरी गेले. यावेळी त्यांचं धुमधडाक्यात स्वागत करण्यात आलं. ढोलताशांच्या गजरात मुख्यमंत्र्यांचं स्वागत झालं. तर आज उपमुख्यमंत्री नागपुरात पोचलेत. नागपूर मध्ये प्रचंड जल्लोष आहे. उपमुख्यमंत्र्यांची (Deputy Chief Minister) मिरवणूक सुद्धा काढली जाणार आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘tv9 मराठी’ला EXCLUSIVE प्रतिक्रिया दिली आहे.

Mumbai Rains: पाण्यात स्कूल बस अडकली!
Nashik Fog Video : दाटले रेशमी आहे धुके धुके, मुंबई-नाशिक महामार्गावरवर धुक्याची चादर