Special Report | तालिबानची धास्ती, अफगाणिस्तानात अराजक परिस्थिती!
तालिबानने अफगाणिस्तानला मुठीत घेतल्यानंतर अफगाणिस्तानात अराजक परिस्थिती निर्माण झाली आहे. लोकं आपला जीव वाचवण्यासाठी जीवाची बाजी लावत आहेत.
तालिबानने अफगाणिस्तानला मुठीत घेतल्यानंतर अफगाणिस्तानात अराजक परिस्थिती निर्माण झाली आहे. लोकं आपला जीव वाचवण्यासाठी जीवाची बाजी लावत आहेत. लोकं बसमध्ये चढण्यासाठी जशी चढाओढ करत असतात तशी चढाओढ काबूलच्या विमातळावर सुरु आहे. त्यातच एक दुर्देवी आणि मनाला चटका लावणारी घटना घडली आहे. विमानाच्या पंख्यावर चढलेल्या तिघांचा विमाने उड्डाण घेताच खाली कोसळून मृत्यू झाला.