Know This : तालिबानच्या उदयापासून ते अफगाणिस्तानवर सत्ता मिळवण्याचा प्रवास कसा ?

| Updated on: Aug 16, 2021 | 7:12 PM

तालिबान्यांनी अफगाणिस्तानला ताब्यात घेतल्यानंतर सगळीकडे हाहा:कार माजला आहे. अनेक लोक अफगाणिस्तान सोडून जाण्यासाठी जमेल त्या मार्गाने प्रयत्न करत आहेत. अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अश्रफ गनी हे देश सोडून गेल्यानंतर येथे परिस्थिती हाताबाहेर गेली आहे.

मुंबई : तालिबान्यांनी अफगाणिस्तानला ताब्यात घेतल्यानंतर सगळीकडे हाहा:कार माजला आहे. अनेक लोक अफगाणिस्तान सोडून जाण्यासाठी जमेल त्या मार्गाने प्रयत्न करत आहेत. अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अश्रफ घनी हे देश सोडून गेल्यानंतर येथे परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. याच पार्श्वभूमीवर तालिबान नेमकं काय आहे ? असा प्रश्न विचारला जातोय. या स्पेशल नो धिसच्या एपिसोडमध्ये जाणून घ्या तालिबानच्या उदयापासून ते अफगाणिस्तानवर सत्ता मिळवण्यापर्यंतची सर्व माहिती.