Devendra Fadanvis speech | चार महिन्यांचं चॅलेंज, देवेंद्र फडणवीस यांचं सडेतोड भाषण
तुम्हाला शक्य नसेल तर आम्हाला सांगा. चार महिन्यात इम्पेरिकल डाटा तयार करुन ओबीसी आरक्षण पूर्ववत केलं नाही तर पदावर राहणार नाही, असा दावाही फडणवीस यांनी भाजप कार्यकारिणी बैठकीत केलाय.
भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, कोरोना, भ्रष्टाचार, शेतकऱ्यांचे प्रश्न अशा अनेक मुद्द्यांवर फडणवीसांनी ठाकरे सरकावर तोफ डागलीय. तुम्हाला शक्य नसेल तर आम्हाला सांगा. चार महिन्यात इम्पेरिकल डाटा तयार करुन ओबीसी आरक्षण पूर्ववत केलं नाही तर पदावर राहणार नाही, असा दावाही फडणवीस यांनी भाजप कार्यकारिणी बैठकीत केलाय. (Devendra Fadanvis full speech at BJP working committee challenges to Uddhav Thackeray over OBC reservation)
Published on: Jun 24, 2021 04:13 PM