Koyananagar | देवेंद्र फडणवीस नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी कोयनानगरमध्ये दाखल
आज साताऱ्यातील पाटण तालुक्यात आंबेघर आणि मोरगिरीमधील पूरग्रस्त गावऱ्यांची भेट घेतली. यानंतर देवेंद्र फडणवीस नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी कोयनानगरमध्ये दाखल झाले.
कराड : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर हे पूरग्रस्त भागाच्या पाहणीसाठी तीन दिवसांच्या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज साताऱ्यातील पाटण तालुक्यात आंबेघर आणि मोरगिरीमधील पूरग्रस्त गावऱ्यांची भेट घेतली. यानंतर देवेंद्र फडणवीस नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी कोयनानगरमध्ये दाखल झाले.