Video : दोन वर्ष फक्त केंद्राकडे बोटं दाखवली, फडणवीसांचा महाविकास आघाडीवर आरोप

| Updated on: Dec 15, 2021 | 4:20 PM

महाविकास आघाडी सरकार(Mahavikas Aghadi Government)च्या नाकर्तेपणामुळे ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका लढवण्याची नामुष्की ओढवल्याची टीका विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली आहे.

महाविकास आघाडी सरकार(Mahavikas Aghadi Government)च्या नाकर्तेपणामुळे ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका लढवण्याची नामुष्की ओढवल्याची टीका विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली आहे. राज्य सरकारनं गेली दोन वर्ष फक्त केंद्राकडे बोटं दाखवली असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. या दोन वर्षात महाविकास आघाडी सरकारनं खरंच ओबीसी आरक्षणा(Obc Reservation)साठी Obc Reservation प्रयत्न केले असते, इम्पेरीकल डेटा तयार केला असता, तर आज ओबीसी आरक्षण गमावण्याची वेळ आली नसती, असं ते म्हणाले.

Chhagan Bhujbal | आता आंदोलनाशिवाय पर्याय नाही, मंत्री छगन भुजबळ यांचा इशारा
New Year Parties : नववर्षाच्या पार्ट्यांना परवानगी नाही, अस्लम शेख यांची माहिती