VIDEO : शिवसेनेचं हिंदुत्व हे कागदावरचं हिंदुत्व : Devendra Fadnavis | Devendra Fadnavis On Shivsena
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल शिवसैनिकांशी संबोधित करताना राम मंदिराच्या मुद्द्यावरून भाजपवर घणाघाती हल्ला केला होता. राम मंदिराच्या आंदोलनात भाजप आणि संघाचे कारसेवक होते. राम मंदिरांच्या आंदोलनात तुम्ही कुठे होता? लाठ्याकाठ्या आम्ही खाल्ल्या. तुम्ही तोंडाची वाफ दडवत होता. कुठे होते तुम्ही?, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला.
राम मंदिराबाबत तुम्ही बोलता, पण राम मंदिर आंदोलनाच्या वेळी तुम्ही कुठे होता? लाठ्याकाठ्या आम्ही खालल्या. तुम्ही तोंडाच्या वाफा दडवत होता, अशी खोचक आणि घणाघाती टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल शिवसैनिकांशी संबोधित करताना राम मंदिराच्या मुद्द्यावरून भाजपवर घणाघाती हल्ला केला होता. राम मंदिराच्या आंदोलनात भाजप आणि संघाचे कारसेवक होते. राम मंदिरांच्या आंदोलनात तुम्ही कुठे होता? लाठ्याकाठ्या आम्ही खाल्ल्या. तुम्ही तोंडाची वाफ दडवत होता. कुठे होते तुम्ही?, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला.