VIDEO : Devendra Fadnavis | ते स्वत:ला छत्रपती समजतात काय? पोलीस कारवाईच्या चर्चेवर फडणवीसांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडीसह पोलिसांनाही सवाल केले. नारायण राणेंनी जे वक्तव्य केलं आहे. तो कायदेच्या भाषेत दखलपात्रं गुन्हा नाही. आयुक्त स्वत:ला छत्रपती समजतात का? मी आयुक्तांची नोटीस वाचली. त्यात, जा त्यांच्या मुसक्या बांधा, त्यांना हजर करा, असे आदेश देण्यात आले आहेत.
देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडीसह पोलिसांनाही सवाल केले. नारायण राणेंनी जे वक्तव्य केलं आहे. तो कायदेच्या भाषेत दखलपात्रं गुन्हा नाही. आयुक्त स्वत:ला छत्रपती समजतात का? मी आयुक्तांची नोटीस वाचली. त्यात, जा त्यांच्या मुसक्या बांधा, त्यांना हजर करा, असे आदेश देण्यात आले आहेत. कोणत्या कायद्याने पोलीस आयुक्तांना हा अधिकार दिला आहे, असा सवाल करतानाच तुम्ही जे सेक्शन लावले त्याबाबत पहिली त्यांची जबानी घ्यावी लागेल. त्यांची बाजू ऐकावी लागेल नंतरच कारवाई करावी लागेल, असं फडणवीस म्हणाले.