आरोग्य भरतीमध्ये गट क साठी 15 लाख ते 30 लाखांची डील, देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत रेटकार्ड

| Updated on: Dec 22, 2021 | 12:47 PM

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नोकर भरती घोटाळ्यांवरुन महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नोकर भरती घोटाळ्यांवरुन महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे. या सरकारच्या काळात एकही परीक्षा घोटाळ्याशिवाय होत नाही, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. देवेंद्र फडणवीस यांनी माजी आमदार प्रकाश शेंडगे यांचे विधानसभेत आभार मानलं. प्रकाश शेंडगे यांच्याकडे असलेल्या ऑडिओ क्लिपचा संदर्भ देत देवेंद्र फडणवीस यांनी रेटकार्ड आणि मोडस ऑपरेंडी विधानसभेत वाचून दाखवण्यात आली.

ओमिक्रॉनचा वाढता धोका लक्षात घेत पंतप्रधान मोदींनी उद्या बोलावली महत्त्वाची बैठक
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 12 PM | 22 December 2021