Video | ओबीसी आरक्षणावरून देवेंद्र फडणवीस आक्रमक, राज्य सरकारवर गंभीर टीका
मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द केल्यानंतर आता राज्यातील 5 जिल्हा परिषद आणि 33 पंचायत समितीची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. त्याविरोधात भाजप नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींचं आरक्षण गेलं आहे, असा अरोप करत निवडणुका झाल्याच तर सर्व जागांवर आम्ही ओबीसी उमेदवार देऊ, अशी घोषणा केली […]
मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द केल्यानंतर आता राज्यातील 5 जिल्हा परिषद आणि 33 पंचायत समितीची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. त्याविरोधात भाजप नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींचं आरक्षण गेलं आहे, असा अरोप करत निवडणुका झाल्याच तर सर्व जागांवर आम्ही ओबीसी उमेदवार देऊ, अशी घोषणा केली आहे.