म्हणून साखर कारखाने अडचणीत- देवेंद्र फडणवीस
“सरकार कर्ज देताना भेदभाव करतं. त्यांच्या जवळच्या लोकांना कर्ज सहजासहजी दिलं जातं पण विरोधी पक्षातल्या लोकांच्या कारखान्यांना कर्ज देताना सरकार दुजाभाव करतं. म्हणून राज्यातील अनेक साखर कारखाने अडचणीत आले आहेत”, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra fadnvis) म्हणाले. ते विधानसभेत बोलत होते.