ठाकरे सरकारकडून पठाणी वसुली सुरु – देवेंद्र फडणवीस

| Updated on: Jan 29, 2022 | 4:36 PM

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राज्यभरात आंदोलनाचा इशारा दिला आहे. 

मुंबई: ऊस बिलातून थकीत वीज बिल वसुली विरोधात भाजपा आक्रमक झाली आहे. ठाकरे सरकारकडून पठाणी वसुली सुरु आहे असा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राज्यभरात आंदोलनाचा इशारा दिला आहे.

उत्पल पर्रिकर आमच्यासोबत नाहीत, याचं दु:ख आहे – देवेंद्र फडणवीस
किराणा दुकानात दारू ठेवल्यास लोकांचे हाल होणार : Ramdas Athawale