Marathi News Videos Devendra fadnavis slams maharashtra government over vijay wadettiwar statement about unlock
Special Report | एक मुख्यमंत्री, अनेक सुपरमंत्री, देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल
महाराष्ट्रात एक सीएम आणि अनेक सुपर सीएम आहेत, असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषद घेऊन अनलॉकबाबत जो निर्णय जाहीर केला त्यावरुन फडणवीसांनी टीका केली.