‘महाराष्ट्रात सुख, समृद्धी येवो’; अमृता फडणवीसांचं बाप्पाकडे साकडं

| Updated on: Aug 31, 2022 | 1:59 PM

आज खूप आनंद होतोय. सगळ्यांच्या घरी बाप्पांच आगमन झालय. महाराष्ट्रात सुख, समृद्धी येवो, हेच साकड घातलय.

मुंबई: “आज खूप आनंद होतोय. सगळ्यांच्या घरी बाप्पांच आगमन झालय. महाराष्ट्रात सुख, समृद्धी येवो, हेच साकड घातलय. आपला बळीराजा सुखी होवो, प्रत्येक सामान्य माणसाच्या आयुष्यात सुख, समृद्धी येवो हीच बाप्पा चरणी प्रार्थना केली” असं अमृता फडणवीस म्हणाल्या.

Published on: Aug 31, 2022 01:58 PM
‘लालबागच्या राजा’च्या आरतीला भाविक मोठ्या संख्येने उपस्थित
Ganesh Chaturthi 2022: मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी गणपती बाप्पा विराजमान