Special Report | युती होवो वा आघाडी, कुणाचा रोल महत्त्वाचा?
सध्या ज्या राजकीय भेटीगाठींवरुन चर्चा सुरु आहेत त्या चर्चा जरी वास्तव्यात बदलल्या तरी भाजप मुख्यमंत्रीपदावर ठाम राहणार आहे.
सध्या ज्या राजकीय भेटीगाठींवरुन चर्चा सुरु आहेत त्या चर्चा जरी वास्तव्यात बदलल्या तरी भाजप मुख्यमंत्रीपदावर ठाम राहणार आहे. कारण चर्चांचं केंद्र दिल्ली असलं तरी त्यात देवेंद्र फडणवीस यांचा रोल मोठा आहे. त्यामागचं नेमकं कारण काय याबाबत माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !