देवेंद्र फडणवीसांचा अमरावती दौरा; व्यापाऱ्यांशी चर्चा करून नुकसानाचा घेतला आढावा

| Updated on: Nov 21, 2021 | 1:29 PM

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे आज अमरावती दौऱ्यावर आहेत. अमरावतीमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा दौरा आयोजित केला आहे. दरम्यान यावेळी फडणवीस यांनी शहरातील व्यापाऱ्यांशी संवाद साधला

अमरावती : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे आज अमरावती दौऱ्यावर आहेत. अमरावतीमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा दौरा आयोजित केला आहे. दरम्यान यावेळी फडणवीस यांनी शहरातील व्यापाऱ्यांशी संवाद साधला, हिसांचारात झालेल्या नुकसानाची माहिती घेतली. यावेळी त्यांच्यासोबत चद्रशेखर बावनकुळे यांची देखील उपस्थिती होती.

वेळेआधी पोहोचूनही प्रवेश नाकारल्याचा आरोप, कोल्हापूरमध्ये TET परीक्षा केंद्रावर गोंधळ
भ्रष्टाचारासाठी शिवसेनेच्या नेत्यांना उद्धव ठाकरेंचा पाठिंबा -सोमय्या