अनिल देशमुखांनी कायद्याच्या दृष्टीनं चौकशीला सामोरं जावं: देवेंद्र फडणवीस

| Updated on: Sep 06, 2021 | 12:25 PM

माध्यमातून ईडीने अनिल देशमुखांविरोधात अशाप्रकारची लूकआऊट नोटीस काढली आहे. उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय असा सर्व प्रवास झाल्यानंतर आता कायद्याच्या दृष्टीने चौकशीला सामोर जाणं अधिक योग्य होईल.

माध्यमातून ईडीने अनिल देशमुखांविरोधात अशाप्रकारची लूकआऊट नोटीस काढली आहे. उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय असा सर्व प्रवास झाल्यानंतर आता कायद्याच्या दृष्टीने चौकशीला सामोर जाणं अधिक योग्य होईल. तसाच निर्णय त्यांनी करायला हवा, असा सल्लाही फडणवीसांनी दिला. करुणा शर्मा प्रकरणात सखोल चौकशी व्हायला हवी, प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे, त्यापासून वंचित ठेवण्याचं काही कारण नाही. त्याठिकाणी जे काही घडलं त्यावरून कायदा आणि सुव्यवस्था कशाप्रकारे राखली जातेय, हे स्पष्ट होतंय. बंदूक ठेवल्याचा व्हीडीओ, त्यानंतर मिळालेली पिस्टल हा प्रकार गंभीर आहे. याची सखोल चौकशी व्हायला हवी. कुठल्याही दबावाविना याची चौकशी व्हावी, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली.

BMC | मुंबईत ड्रोनच्या सहाय्याने जनतूनाशक फवारणी, Video पाहाच…….
वाघ पैसे खातो आणि वाघिणीला नेऊन देतो, मेहबूब शेख यांचा चित्रा वाघ यांच्यावर गंभीर आरोप