Video | शिर्डीच्या साईबाबांसह करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी
नवीन वर्षाच्या स्वागता(Happy New Year)साठी साईबाबांची शिर्डी(Shirdi)ही सज्ज झालीय. इथं भाविकांनी साईदर्शनासाठी गर्दी केलीय. दुसरीकडे करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरा(Ambabai temple)तही मातेच्या दर्शनासाठी भक्त आलेत.
नवीन वर्षाच्या स्वागता(Happy New Year)साठी साईबाबांची शिर्डी(Shirdi)ही सज्ज झालीय. इथं भाविकांनी साईदर्शनासाठी गर्दी केलीय. कडाक्याच्या थंडीतही भक्तांची मांदियाळी इथं पाहायला मिळतेय. जमावबंदीच्या नियमामुळे रात्री नऊनंतर साईमंदिर बंद असणार आहे. तर दुसरीकडे करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरा(Ambabai temple)तही मातेच्या दर्शनासाठी भक्त आलेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इथं बंदोबस्त ठेवण्यात आलाय.