Video : ढोल, ताशा, डीजेच्या गजरात धनंजय महाडिकांचं कोल्हापुरात स्वागत, पाहा व्हीडिओ…
राज्यसभा निवडणुकीनिमित्त रंगलेल्या कोल्हापूरच्या आखाड्यात शिवसेनेच्या उमेदवाराला (ShivSena Candidate) धूळ चारल्यानंतर प्रथमच भाजपचे धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) आज कोल्हापुरात दाखल झाले. मागील अनेक वर्षांपासून महाडिक कुटुंबाला स्थानिक राजकाराणात पिछाडीवर रहावे लागले होते. मात्र यंदा राज्यसभा निवडणुकीत भाजपाच्या पाठिंब्याने धनंजय महाडिकांचा मोठा विजय झाला. या पार्श्वभूमीवर आज धनंजय महाडिक हे त्यांचे काका महादेव महाडिकांच्या भेटिला पोहोचले. यावेळी […]
राज्यसभा निवडणुकीनिमित्त रंगलेल्या कोल्हापूरच्या आखाड्यात शिवसेनेच्या उमेदवाराला (ShivSena Candidate) धूळ चारल्यानंतर प्रथमच भाजपचे धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) आज कोल्हापुरात दाखल झाले. मागील अनेक वर्षांपासून महाडिक कुटुंबाला स्थानिक राजकाराणात पिछाडीवर रहावे लागले होते. मात्र यंदा राज्यसभा निवडणुकीत भाजपाच्या पाठिंब्याने धनंजय महाडिकांचा मोठा विजय झाला. या पार्श्वभूमीवर आज धनंजय महाडिक हे त्यांचे काका महादेव महाडिकांच्या भेटिला पोहोचले. यावेळी कोल्हापुरात त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. महादेव महाडिकांचे (Mahadev Mahadik) कार्यकर्ते आणि भाजप पदाधिकाऱ्यांनी ढोल ताश्यांच्या गजरात धनंजय महाडिकांचं स्वागत केलं.
Published on: Jun 12, 2022 05:35 PM