मुख्यमंत्र्यांच्या हस्ते Gopinath Munde ऊसतोड कल्याणकारी मजूर संस्थेचं उद्घाटन : Dhananjay Munde
येत्या 3 तारखेला संध्याकाळी 6 वाजता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सहकार मंत्र्यांच्या उपस्थितीत लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कल्याणकारी मजूर संस्थेच्या उद्घाटन होणार आहे, असे धनंजय मुंडे म्हणाले.
मुंबई : महाविकास आघाडीच्या सरकारने सत्तेत आल्यानंतर पहिल्यांदाच राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पीय भाषणामध्ये जाहीर केलं होतं. लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याणकारी मंडळ स्थापन केले जाईल. येत्या 3 तारखेला संध्याकाळी 6 वाजता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सहकार मंत्र्यांच्या उपस्थितीत लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कल्याणकारी मजूर संस्थेच्या उद्घाटन होणार आहे, असे धनंजय मुंडे म्हणाले.