Aurangabad Waterfall | औरंगाबादमधील धारकुंड धबधबा प्रवाहित
औरंगाबादमधील धारकुंड धबधबा प्रवाहित झालाय. हे ठिकाण पर्यटकांसाठी मोठं आकर्षण आहे. मुसळधार पावसानंतर हा धबधबा ओसंडून वाहू लागला. यानंतर पर्यटकांनी हा धबधबा पाहण्यासाठी मोठी गर्दी केली.
Aurangabad Waterfall | औरंगाबादमधील धारकुंड धबधबा प्रवाहित झालाय. हे ठिकाण पर्यटकांसाठी मोठं आकर्षण आहे. मुसळधार पावसानंतर हा धबधबा ओसंडून वाहू लागला. यानंतर पर्यटकांनी हा धबधबा पाहण्यासाठी मोठी गर्दी केली. एका उंच दरीतून शेकडो फूट उंचावरून हा धबधबा कोसळतो. हा धबधबा जिल्ह्यातील सर्वाधिक काळ चालणारा धबधबा आहे. | Dharkund Waterfall of Aurangabad started after heavy rainfall