Ajit Pawar | अनधिकृत होर्डिंग लावायला मी सांगितलं का? फ्लेक्सबाजीच्या प्रश्नावर अजित पवारांचा संताप

| Updated on: Jul 21, 2021 | 4:28 PM

राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा उद्या गुरुवारी वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने संपूर्ण पिंपरी-चिंचवडमध्ये त्यांना शुभेच्छा देणारे पोस्टर लागले आहेत. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांनीही अजितदादांना शुभेच्छा देणारे होर्डिंग्ज लावले आहेत. याबाबत विचारण्यात आलं असता अजितदादा पत्रकारांवरच भडकले. गुन्हेगारांना मी होर्डिंग्ज लावायला सांगितल्या होत्या का?, असा उलट सवालच अजितदादांनी पत्रकारांना केला.

Published on: Jul 21, 2021 04:28 PM
Sanjay Raut | मुख्यमंत्र्यांनी मोदींकडे दिलेल्या 11 मागण्यांचा पाठपुरावा करण्याचा आमचा प्रयत्न :राऊत
Ajit Pawar Birthday | अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त ‘राष्ट्रवादी जिवलग’ योजनेची घोषणा