Special Report | खासदार नवनीत राणा खरोखर उद्धट बोलल्या का?

| Updated on: Jan 22, 2022 | 11:02 PM

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा सध्या एका फोनवरच्या संवादानं चर्चेत आहेत. फोनवर बोलणारी व्यक्ती ही राणा यांच्याच मतदारसंघातील आहे आणि या महिलेने ज्या व्यक्तीबद्दल तक्रार केली आहे. तो खासदार नवनीत राणा यांचा कार्यकर्ता आहे. नवनीत राणांच्या कार्यकर्त्यानं आपली शारिरीक आणि मानसिक फसवणूक केल्याचा दावा तक्रारदार महिलेने फोनवर केलाय.

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा सध्या एका फोनवरच्या संवादानं चर्चेत आहेत. फोनवर बोलणारी व्यक्ती ही राणा यांच्याच मतदारसंघातील आहे आणि या महिलेने ज्या व्यक्तीबद्दल तक्रार केली आहे. तो खासदार नवनीत राणा यांचा कार्यकर्ता आहे. नवनीत राणांच्या कार्यकर्त्यानं आपली शारिरीक आणि मानसिक फसवणूक केल्याचा दावा तक्रारदार महिलेने फोनवर केलाय. मात्र जेव्हा आपण राना यांच्याकडे तक्रार केली तेव्हा राणा यांनी आपल्याला उद्धटपणे उत्तर दिल्याचा आरोप या महिलेकडून करण्यात आला आहे. संबंधित महिलेने याविरोधात थेट  महिला आयोगाचाचा दरवाजा थोटावला आहे. नेमकं प्रकरण काय आहे ते पाहुयात.

Special Report | निवडणुकीचा धुरळा-TV9
Pune | Amol Kolhe यांनी त्यांच्या विचारांशी गद्दारी केली- संभाजी ब्रिगेड