Special Report | आमदाराचा 1 पगार VS एसटी कर्मचाऱ्याचे 12 पगार

| Updated on: Nov 17, 2021 | 11:15 PM

एसटी कर्मचारी आणि लोकप्रतिनिधी दोघेही जनसेवेचे काम करतात. मात्र आमदाराला वेतन म्हणून एका महिन्याला जेवढे पैसे मिळतात तेवढे पैसे एसटी कर्मचाऱ्याला वर्षभराच्या पगारातसुद्धा मिळत नाहीत.

मुंबई : एसटी कर्मचारी आणि लोकप्रतिनिधी दोघेही जनसेवेचे काम करतात. मात्र आमदाराला वेतन म्हणून एका महिन्याला जेवढे पैसे मिळतात तेवढे पैसे एसटी कर्मचाऱ्याला वर्षभराच्या पगारातसुद्धा मिळत नाहीत. लोकप्रतिनिधी आणि एसटी कर्मचाऱ्यांची सरसकटक तुलना होऊ शकत नाही पण यातील तफावत डोकं चक्रावून टाकतेय

Special Report | भाजपच्या गडात राष्ट्रवादीचं ‘मिशन विदर्भ’
Special Report | दिल्लीतील प्रदूषणाला जबाबदार कोण?