VIDEO : ममता बॅनर्जी शरद पवारांच्या भेटीला, दिलीप वळसे-पाटील, आव्हाड, रामराजे निंबाळकरही सिल्व्हर ओकवर दाखल
तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेणार आहेत. त्या काही वेळातच सिल्व्हर ओकवर दाखल होतील. दिलीप वळसे-पाटील, जितेंद्र आव्हाड, रामराजे निंबाळकरही सिल्व्हर ओकवर दाखल झाले आहेत.
तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेणार आहेत. त्या काही वेळातच सिल्व्हर ओकवर दाखल होतील. दिलीप वळसे-पाटील, जितेंद्र आव्हाड, रामराजे निंबाळकरही सिल्व्हर ओकवर दाखल झाले आहेत. शरद पवारांना भेटण्यापूर्वी ममता यांनी आज लेखक, गीतकार,पत्रकार, न्यायाधीश इत्यादी विविध क्षेत्रातील व्यावसायिक आणि प्रसिद्ध व्यक्तींसोबत बैठक घेतली. बैठकीनंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली जिथे त्या म्हणाल्या की तज्ञांनी राजकारणात सामील होण्याची गरज आहे.