Prabhakar Sail प्रकरणी पोलीस आपला तपास करतील : दिलीप वळसे पाटील
प्रभाकर साईलचा मृत्यू ही अचानक घडलेली घटना आहे. यासंदर्भात संशय निर्माण होण्यासारखी स्थिती आहे. मी राज्याच्या पोलीस महासंचालकांना यासंदर्भातील चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत, असं दिलीप वळसे पाटील म्हणाले.
प्रभाकर साईलचा मृत्यू ही अचानक घडलेली घटना आहे. यासंदर्भात संशय निर्माण होण्यासारखी स्थिती आहे. मी राज्याच्या पोलीस महासंचालकांना यासंदर्भातील चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत. प्रभाकर साईल आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील एनसीबीचे पंच होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे महेश तपासे यांनी यासंदर्भात चौकशीची मागणी केली होती. यानंतर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पोलीस चौकशीचे आदेश दिल्याची माहिती दिली आहे.