Dilip Walse Patil | केंद्र सरकार सुडबुद्धीने वागतंय, आपण पुरून उरणार : दिलीप वळसे पाटील

| Updated on: Oct 25, 2021 | 8:25 AM

केंद्र सरकार सुडबुद्धीने वागतंय, आपण पुरून उरणार : दिलीप वळसे पाटील. केंद्रातील सरकार राज्याच्या बदनामीसाठी तपास यंत्रणांचा वापर करत आहे. मात्र, काळजी करण्याचे कारण नाही. तपास यंत्रणांनी कितीही त्रास दिला तरी महाविकासआघाडी सरकार त्याला पुरुन उरेल, असे दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले.

4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 7 AM | 25 October 2021
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 25 October 2021